महत्वाची सूचना - परिक्षा शुल्क भरण्याच्या अंतिम दिनांका बाबत : दि. 13/10/2018 रोजी बँकेस सुटी असल्याने चलानद्वारे रोखीने परीक्षाशुल्क भरणा-या उमेदवारांनी दि. 12/10/2018 पर्यंत परीक्षाशुल्क भरणे आवश्यक राहील. दि. 13/10/2018 रोजी केवळ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरता येईल याची नोंद घ्यावी.

 

परीक्षा शुल्क नोंदीची स्थिती तपासा